शाळेची निवडक क्षणचित्रे

शाळेची निवडक  क्षणचित्रे
नमस्कार,मी तुषार जाधव Creative Teacher's या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत करतो.

योगासने (सामान्य / आजारानुसार)

मानवाच्या आरोग्यमय जीवनासाठी योगाचे महत्व अनन्य साधारण आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेक छोट्या मोठ्या आजारांना व विकारांना तोंड द्यावे लागते. विविध आजार व विकार यांपासुन सुरक्षित राहण्यासाठी प्रतिकार शक्ती चांगली असणे गरजेचे आहे.व प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार व व्यायामाबरोबरच नियमित आणि योग्य रीतीने योगा करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी योग मार्गदर्शिका असणे आवश्यक आहे. खाली सामान्य योगासने व रोगानुसार करावयाचे योगासन यांची डाउनलोड लिंक दिली आहे त्यांच्या नावावर क्लिक करा व डाउनलोड करा.
    




2 comments: