केंद्राच्या
मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने ‘यु-डायस प्लस', प्रणाली सुरु केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील
सर्वच शाळांची एकत्रित माहिती उपलब्ध होणार आहे. या प्रणालीत देशातील शाळांची माहिती
भरल्यानंतर त्या माहितीचा उपयोग, केंद्राच्या शालेय शिक्षण विभाग,
शिष्यवृत्ती विभाग, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग,
महिला व बालकल्याण विभाग,
शालेय पोषण आहार
योजनेसाठी करता येणार आहे
या
प्रणालीमध्ये आपल्याला आपल्या शाळेची माहिती कशाप्रकारे भरता येईल हे माहिती करून
घेण्यासाठी खालील video आपल्याला नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
(यु डायस प्लस च्या संकेतस्थळावर जाण्यासाठीची लिंक ब्लॉग च्या महत्वाच्या लिंक्स या टॅब मध्ये दिलेली आहे.)
वरील video डाउनलोड करण्यासाठी
No comments:
Post a Comment