शाळेची निवडक क्षणचित्रे

शाळेची निवडक  क्षणचित्रे
नमस्कार,मी तुषार जाधव Creative Teacher's या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत करतो.

सरकारी कर्मचारी सुरक्षा कायदे

सरकारी कर्मचारी सुरक्षा कायदे व त्या संदर्भातील कलमे खालीलप्रमाणे

1. सरकारी कामात अडथळा आणणे.(IPC 353)-२ वर्ष सश्रम कारावास

 

2. सरकारी कर्मचाऱ्यांची वाद घालणे.किंवा अपशब्द वापरणे.(IPC 504) - २ वर्ष सश्रम कारावास

 

3. सरकारी कर्मचाऱ्यास धमकी देणे.(IPC 506) - ३ ते ७ वर्ष सश्रम कारावास

 

4. सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण करणे (IPC 232&333) - ३ ते १० वर्ष सश्रम कारावास.

 

5. सरकारी कर्मचाऱ्यास खंडणी मागणे/ब्लॅकमेल करणे.(IPC 383,384,386) -२ ते १० वर्ष सश्रम कारावास.

 

6. सरकारी कार्यालयात जोरजबरदस्तीने प्रवेश/परवानगीशिवाय प्रवेश (IPC 427) - २ वर्ष सश्रम कारावास.

 

7. सरकारी मालमत्ता नुकसान करणे.(IPC 378,379) -३ वर्ष सश्रम कारावास.

 

8. सरकारी मालमत्ता/दस्तावेजाची चोरी करणे.(IPC 378,379)-३ वर्ष सश्रम कारावास.

 

9. सरकारी मालमत्ता नुकसान करणे.(IPC 378,379)-३ वर्ष सश्रम कारावास.

 

10. सरकारी कार्यालयावर किंवा आवारात अनधिकृतरित्या नुकसानासाठी/हिसंक जमाव गोळा करणे.(IPC 141,143)-६ महिण्यापासुन २ वर्षापर्यंत सश्रम कारावास.

 

11. सरकारी कार्यालयात कामकाजात अर्वाच्च किंवा गोंधळ करुन अडथळा निर्माण करणे.(IPC 146,148,150 )६ महिण्यापासुन २ वर्षापर्यंत सश्रम कारावास.

 

*वरील कायदे व कलमे माहितीस्तव दिलेली आहेत. त्यामध्ये एखादा बदल होऊ शकतो.खात्री करुन घ्यावी.

 


No comments:

Post a Comment