शाळेची निवडक क्षणचित्रे

शाळेची निवडक  क्षणचित्रे
नमस्कार,मी तुषार जाधव Creative Teacher's या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत करतो.

शिक्षक- निवडणूक कर्तव्ये / जबाबदारी

शिक्षक : निवडणूक कर्तव्ये/जबाबदारी

 

मतदान अधिकारी कर्त्यव्य

मतदान केंद्राध्यक्ष:-

पूर्ण केंद्राचा जबाबदार अधिकारी असतो.

कंट्रोल युनिट व बँलट युनिट तपासुण ताब्यात घेणे.

आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदान केंद्र उभारणे.

सर्व फॉर्म्स काळजी पूर्वक भरणे. सर्व घोषणा पत्रावर मतदान प्रतिनिधिची सही सकाळीच करून घेणे. (सुरवातीचे/संपल्याचे)

माँकपोल करणे, टोटल जीरों करणे,वेळेवर मतदान सुरु करणे व समाप्त करणे.

सकाळी सील करतांना पेपर सीलवर सही करने सोबत मतदान प्रतिनिधिची सही घेणे.

मतदान संपल्यावर कंट्रोल यूनिट close करुण, address tag लाऊन दिनांक व सही करुन सील करणे.

EVM सीलिंग व्हिडीओ पहा


 

 

व्हिडीओ डाउनलोड करा (size 4.9 mb)

   Download

मतदान अधिकारी:- १

 नाव व अनुक्रमांक मोठ्याने पुकारणे.

ओळख पटवीणे.

मतदान यादी चिन्हांकित करणे. पुरूष व महिला मतदाराला पेनाने तिरपी रेषा मारणे, तसेच महिला मतदाराच्या अणुक्रमांकास गोल करणे.

मतदान अधिकारी:- २

 - मतदार नोंद वहीत नोंदणी करुण सही/अंगठा घेणे. रकाना 3 मधे ओळख पुराव्याची नोंद करणे जसे EP/VS/bank passbook no./pan no./ID.

डाव्या हाताच्या तर्जनीवर नखाजवळ पक्की शाई लावणे.  

मतदार चिठ्ठी तयार करणे.

मतदान अधिकारी:- ३  

पक्की शाई तपासणे.

मतदार चिठ्ठी जमा करणे.

कंट्रोल यूनिट वर बँलेट देणे.

शिपाई :-मदतनिस म्हणून शाई लावणेसाठी मतदान अधिकारी 2 जवळ बसवणे.

 

हातात द्यावायाचे महत्वाचे फॉर्म्स:-

1) 17C- नोंद झालेल्या मतांचा हिशोब.

2) 17A:- २४ मुद्द्यांचा अहवाल.

3)  केंद्राध्यक्ष दैनंदिनी.

4) निरिक्षकांचा अतिरिक्त १६ मुद्यांचा अहवाल.

5)  PSO 5 फॉर्म ( voter turn out report for polling station)

6) व्हिजिट शीट ( भेट अहवाल)

 

संविधानिक पाकिटे: (sealed):-(हिरव्या रंगाचे)

1) मतदार यादीची चिन्हांकित प्रत.

2) मतदार नोंद वही.

3) व्होटर स्लिप.

4) वापरलेल्या दुबार मतपत्रिका व नमूना 17 बी.

5) न वापरलेल्या मत पत्रिका.

 

असंविधानिक पाकिटे:- (पिवळया रंगाचे)

1) शिल्लक मतदार यादीची प्रत.

2) मतदान प्रतिनिधि नेमणूक पत्र.

3) आक्षेपित मतांची नमूना 14 मधील यादी असलेला मोहोरबंद लिफाफा.

4) अंध व अपंग मतदाराची नमूना १४अ मधील यादी व मतदाराच्या सोबत्याचे प्रतिज्ञा पत्र.

5) मतदारा कडून वयाबद्दल प्रतीज्ञापत्र व यादी असलेला लिफाफा.

6) पावती पुस्तक / आक्षेपित मताबाबत रोकड़ असलेला लिफाफा.

7) न वापरलेल्या कागदी मोहरा, स्पेशल टँग, स्ट्रिप सील.

8)  न वापरलेल्या मतदार स्लीप.

 

 इतर साहित्याचे पाकिटे:-( खाकी रंगाचे)

इतर साहित्य पाकीट पाहून टाकणे व चिकटवणे

टीप:- अड़चणी आल्यास क्षेत्रीय अधिकारीस संपर्क करावा........

 

 प्राँक्सी मतदान  :-सेना दलातील व्यक्तीच्या  कुटुम्बातील व्यक्तीला दोनदा मतदानाच अधिकार आहे. निवडणुक आयोग असी यादी पुरवितो. अस्या व्यक्तीला डाव्या हाताच्या मधल्या बोटावर शाई लावणे.

 

प्रदत्त मते:-एखादी व्यक्ती मतदान करून गेली असेल व  पुन्हा त्याच नावावर नवीन मतदार मतदानासाठी आला व तो खरा असेल तर त्याचे मतदान मतपत्रीके द्वारे करावे. मतपत्रिकेवर प्रदत्त मतपत्रिका असे लिहावे.हिशोब ठेवावा.सील करावे.


No comments:

Post a Comment