शाळेची निवडक क्षणचित्रे

शाळेची निवडक  क्षणचित्रे
नमस्कार,मी तुषार जाधव Creative Teacher's या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत करतो.

HSC/ SSC सर्टिफिकेट

स्टेप 1 - दहावी व बारावी चे गुणपत्रक व प्रमाणपत्र मिळवणेसाठी आपल्याला संकेतस्थळावर जाव लागेल त्यासाठी खाली दिलेल्या बटनावर क्लिक करा.



स्टेप 2 -  create new account वर क्लिक करा.


स्टेप 3 -  उघडलेल्या फॉर्म मध्ये अचूक माहिती भरा.(Category मध्ये individual निवडा)

I agree ला चेक मार्क करा व register करा.



स्टेप 4 - register करताना आपण टाकलेला ई मेल आयडी व पासवर्ड तसेच verification कोड टाकून sign in करा.


स्टेप 5 - verify ssc/ verify hsc निवडा व आलेल्या फॉर्म मध्ये विचारलेली माहिती अचूक भरून submit करा.


स्टेप 6 - आपल्यासमोर आपले गुण दिसतील.त्यानंतर get pdf म्हणा.


धन्यवाद.......


No comments:

Post a Comment