Online test तयार करणे.
Pdf स्वरुपात डाउनलोड करण्यासाठी
Online Question paper तयार करणे.-
· सर्व प्रथम गूगल वर जाऊन testmoz असे
type करा
· त्यानंतर make a test हे option निवडून
click करा
· Question paper name व आपल्याला
हवा असलेला password तेथे टाका password लक्षात
ठेवा
· त्यांनतर add a question या option वर click करा
· multiple question मधून
आपल्याला हवा असलेला प्रश्न प्रकार निवडा व त्यानंतर निवडलेल्या प्रश्न प्रकारानुसार
प्रश्न type करून save करत
चला
·
आपल्याला हवे तितके प्रश्न तयार झाले की मग सदर
तयारा प्रश्न पञिका published करा
·
प्रश्न पञिका published झाली
की एक लिंक आपल्याला मिळते ex..tesmoz/12345. सदर लिंक ज्याला question
paper सोडवायला द्यायची त्याला पाठवा
· नंतर आपण लिंक वर click करा
students login निवडा student name टाक.
उदा.महेश
· सदर विद्यार्थी प्रश्न पत्रिका सोडवून Sumbit करेल
· विद्यार्थी response check करण्यासाठी
admin login ला जाऊन password टाका
व report option वर जाउन विद्यार्थ्यांनी सोडविलेलया प्रश्न गोषवारा
आपणास मिळेल...
·
Online test Testmoz.com
·
online test तयार करण्यासाठी web address
मध्ये testmoz.com हा web address लिहा.
·
नंतर Make Test या शब्दावर
click करा.
·
नंतर Test Name मध्ये
चाचणीचे नाव किंवा चाचणीचा विषय लिहा .
·
Choose Password मध्ये
password लिहा.
·
Retype your password मध्ये
पुन्हा तोच password लिहा.
·
नंतर continue शब्दाला
click करा.
·
नंतर add question शब्दाला
click करा.
·
Question 1 to 1 च्या खालील Box मध्ये
आपणाला हवा तो प्रश्न Type करा.
·
नंतर type शब्दाच्या
खाली click करून प्रश्नाचा हवा तो प्रकार(चूक की बरोबर बहुपर्यायी,रिकाम्या
जागा भरा इ.) निवडावा.
·
नंतर Save and new question ला click करा.असे
आपणाला हवे तेवढे प्रश्न तयार करा.
·
नंतर Save या शब्दाला
Click करा.आता तयार केलेले प्रश्न Save
·
नंतर निळसर रंगाच्या आडव्या ओळीतील Publish ला Click करा.
·
नंतर लाल रंगातील publish शब्दाला
click करा.आता आपली Test publish झाली.
·
नंतर testmoz.com/12345
असी Link आपणाला दिसेल.ही link copy paste करून whatsapp, hike, sms, e-mail करून share करा.
·
नंतर testmoz.com/12345
अशा link ला click किवा web address bar मध्ये
टाईप करा.
·
नंतर आपणाला चाचणीचे नाव दिसेल व Your Name च्या
खालील Box मध्ये विद्यार्थी नाव टाका व continue ला click करा.
·
आता आपणाला चाचणीचे नाव व प्रश्न दिसतील.त्या प्रश्नाची
उत्तरे सोडवा व Submit शब्दाला click करा.
·
आता विद्यार्थीला बरोबर चूक प्रश्न दिसतील व शेवटी
Logout लाclick करा.
·
आता चाचणीचा निकाल पाहण्यासाठी testmoz.com/12345
हा web address a.
·
नंतर Admin Login या शब्दावर
click करा. नंतर Admin password टाकून Login करा.
·
नंतर निळसर रंगाच्या आडव्या ओळीतील Reports ला Click करा.
·
आपणाला Score sheets स्वरूपात
file हवी असेल तर त्यासमोरील Export as csv या शब्दाला
click करा व open with या शब्दासमोरील Box मध्ये
click करून Microsoft Excel हा पर्याय निवडावा.
·
नंतर Save File ला click करून
OK ला click करा.
·
आपणाला Question Grid स्वरूपात
file हवी असेल तर त्यासमोरील Export as csv या शब्दाला
click करा व open with या शब्दासमोरील Box मध्ये
click करून Microsoft Excel हा पर्याय निवडावा.व शेवटी Logout व्हावे.
·
आता Download झालेली
File open करा व सर्व विद्यार्थीचा निकाल पहा.
No comments:
Post a Comment