शाळेची निवडक क्षणचित्रे

शाळेची निवडक  क्षणचित्रे
नमस्कार,मी तुषार जाधव Creative Teacher's या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत करतो.

Monday, August 31, 2020

Tilly Milly कार्यक्रम नवीन वेळा पत्रक.*

Tilly Milly कार्यक्रम नवीन वेळा पत्रक

 आता दूरदर्शन वरील Tilly Milly हा कार्यक्रम Live मोबाईल वर देखील पाहू शकता. फक्त खालील लिंक वर क्लिक करा.

 

https://www.mxplayer.in/live-tv/dd-sahyadri-live-channel-0113ddsahyadriin


सह्याद्री वाहिनीवर सुरू असलेल्या टिलीमिली कार्यक्रमाच्या वेळापत्रकात झालेला बदल -

दिनांक ३१ ऑगस्ट ते  २६ सप्टेंबर  २०२०

 इयत्ता -१ ली  ते ४ थी

 सोमवार ते शनिवार

 सकाळी-७.३० ते ८.३० -इयत्ता - ४ थी

 

सकाळी - ९.०० ते १०.०० -इयत्ता - ३ री

 

सकाळी -१०.०० ते ११.०० -इयत्ता  - २ री

 

सकाळी-११.३० ते दुपारी १२.३० -इयत्ता  - १ ली

 

Sunday, June 21, 2020

सामान्य योग मार्गदर्शिका


आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. मानवाच्या आरोग्यमय जीवनासाठी योगाचे महत्व अनन्य साधारण आहे. सध्याच्या कोरोना संक्रमण काळात प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तर नियमित योगा अत्यंत आवश्यक आहे.त्यासाठी सामान्य योग मार्गदर्शिका आपल्याकडे असेल तर..
खालील लिंकला टच करा अन डाऊनलोड करा योग मार्गदर्शिका


सर्वांना योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Saturday, June 20, 2020

शैक्षणिक दिनदर्शिका

कोरोना मुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षण थांबू नये यासाठी पाठ्यपुस्तकांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना स्वयंअभ्यास करण्यास सहाय्य करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पूरक शैक्षणिक दिनदर्शिका विकसित केली आहे.‬

सदरच्या दिनदर्शिकेची  लिंक खालीलप्रमाणे 

 

PDF स्वरुपात डाउनलोड करण्यासाठी.