आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. मानवाच्या
आरोग्यमय जीवनासाठी योगाचे महत्व अनन्य साधारण आहे. सध्याच्या कोरोना संक्रमण काळात
प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तर नियमित योगा अत्यंत आवश्यक आहे.त्यासाठी सामान्य योग
मार्गदर्शिका आपल्याकडे असेल तर..
खालील लिंकला टच करा अन डाऊनलोड करा योग मार्गदर्शिका
सर्वांना योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
No comments:
Post a Comment