कोरोना मुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षण थांबू नये यासाठी पाठ्यपुस्तकांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना स्वयंअभ्यास करण्यास सहाय्य करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पूरक शैक्षणिक दिनदर्शिका विकसित केली आहे.
सदरच्या दिनदर्शिकेची लिंक खालीलप्रमाणे
PDF स्वरुपात डाउनलोड करण्यासाठी.
तुषार जाधव सर यांनी तयार केलेला ब्लाॅज अत्यंत सूंदर असून, विद्यार्थी तसेच सहकारी शिक्षक यांना हा ब्लॉग अनमोल मार्गदर्शन करत आहे. सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
ReplyDeleteधन्यवाद सचिन सर
Delete